केतन खेडेकर
कामगार नेते आमदार भाई जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार नेता याविशेष अंकाचे उद्घाटन भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिलीप दादा जगताप,कोषाध्यक्ष एस.आर.सावंत, उपाध्यक्ष सदाभाऊ चव्हाण, उपाध्यक्ष अनंत जाधव, सचिव प्रकाश शिंदे, प्रसिद्धीप्रमुख प्रवीण मंत्री आणि इतर कामगार वर्ग उपस्थित होते.