हॉटेल कोहिनूर कॉन्टिनेन्टलचे मॅनेजिंग डायरेक्टर उन्मेष जोशी सर, उपाध्यक्ष मुकुंद कामत यांच्याकडून लोकप्रिय आमदार भाई जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आला. यावेळी महासंघाचे कोषाध्यक्ष एस आर सावंत, एच आर मॅनेजर सायमन सर, कमिटी मेंबर्स उपस्थीत होते.
© 2024 My Mumbai News - Portal Designed by Maintained By WEBITTRIO.