लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूीवर ३१-मुंबई दक्षिण या मतदारसंघातून महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आमदार यामिनी जाधव यांनी प्रचार सुरू असताना काल शायना एन सी यांनी भाजपा नेत्यांसोबत आयोजित केलेल्या संवाद सभेत सहभाग नोंदवला.
या सभेत केंद्रीय कॅबिनेट मंत्री किरण रिजिजू आणि सहकारी पक्षनेत्यांना यशवंत जाधव यांच्या सह सदिच्छा भेट दिली आणि सर्वांशी संवाद साधला.