*मा.मुकेश सारवान*(*शिवसेना*) *यांचा शिवसेना व महायुती लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त कोल्हापूर येथे आगमन* *प्रसंगी मा नेते सुरेश तामोत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रणित मेहतर रुखि वाल्मिकी स्वतंत्र विभाग महाराष्ट्र* *राज्य तथा उपेक्षित दलित सामाजिक परिषद व शिवराज्य सफाई कर्मचारी सेना कोल्हापूर प्रमुख* *पदाधिकारी यांनी ऐतिहासिक बिंदू चौक कोल्हापूर येथे त्यांचे भव्य स्वागत केले*