मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या सुमारे 1200 रिक्त जागा त्वरित भरण्यांच्या संदर्भातील कार्यवाई करण्यासाठी आयुक्तांचे निवेदन त्यांच्या पश्चात उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांना मुनिसिपल इंजीनियर असोसिएशनचे उपाध्यक्ष रमेश भुतेकर देशमुख यांनी दिले. याबाबत लवकरच सकारात्मक तोडगा काढण्यात येईल अशी माझी महापालिकेच्या वतीने देण्यात आली. तसेच तात्काळ शहर अभियंता व संचालक अभियांत्रिकी (अ से व) यांना अवगत केलं जाईल अशी माहिती रमेश भुतेकर देशमुख यांनी दिली.