मुंबई भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याची अक्षम्य घोडचुक करणाऱ्या स्टंटबाज जितेद्र आव्हाड यांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज कलेक्टर ऑफिस बांद्रा येथे जितेंद्र आव्हाड यांचा फोटो जाळुन तिव्र निषेध करण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांचे कृत्य माफ करण्यासारखे नसुन त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ; यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात कालपासून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तिव्र निषेध आंदोलन करण्यात आले आहे
फोटो फाडण्याची घोडचुक करणाऱ्या स्टंटबाज जितेद्र आव्हाड यांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बांद्रा कलेक्टर ऑफिस येथे आव्हाड यांचा फोटो जाळून तिव्र निषेध करण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांचे कृत्य माफ करण्यासारखे नसून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे; यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव माजी मंत्री अविनाश महातेकर व मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे हे असून जिल्हा अध्यक्ष साधू कटके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी सोना कांबळे विजय वंजारी योगीराज भोसले श्रावण मोरे रावसाहेब सातपुते चंद्रशेखर कांबळे अमित तांबे
महिला आघाडी मुंबई अध्यक्ष उषाताई रामलू अशोक जाधव अर्जुन मोरे केपी पाठारे ईश्वर झंझोर नागेश तांबे केवल कापसे राजेंद्र तांबे प्रकाश कांबळे बाबासाहेब चंदनशिवे अरुण पवार बेलाताई मेहता मुंबई सचिव स्वप्नाली जाधव भारती सोनवणे अमिना खान सुनंदा गांगुर्डे राधा भानुशाली स्मिता अहिरे रीना झा सोनाली प्रधान कृष्णा कोंडे अनुसया वानखडे प्रिया अहिरे संगीता शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते