पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यावर भाजप कार्यालयात झाला जल्लोष
मुंबई प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याची शपथ घेतल्यावर नरिमन पॉईंट येथील भाजपा मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये ढोल वाजवून पेढे भरून जल्लोष काढण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी एकमेकांना पेढे बनवून आपला आनंद साजरा केला. यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे उपाध्यक्ष शशिकांत भाऊ देशमुख उपस्थित होते.