संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील त्रासलेल्या जनतेंचे प्रश्न सोडवण्याकरीता *शिवसेना भवन* सदैव कटिबध्दच आहे. *पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे* ह्यांच्या आदेशाने *उपनेते श्री नितीन नांदगावकर* ह्यांचा जनता दरबार प्रत्येक बुधवारी सकाळी १० ते ६ ह्यावेळेत शिवसेना भवन येथे भरवण्यात येतो, ज्यात राज्यातील कानाकोपऱ्यातून त्रस्त जनता आपली कैफियत लेखी स्वरुपात देऊन आपल्या त्रासातून दिलासा मिळवून मोकळी होते.
*दिनांक १८ जून रोजी १० वर्षीय कु. पर्णवी गिरीश तळेकर हृदय रोगाने त्रासलेली*, ह्या चिमुकलीचे उपचार सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात सुरू होते, मात्र सदर हृदयशस्त्रक्रिया *२,७५,०००/₹ ( पावणे तीन लाख ₹ )करीता ५ महिन्यांपासून रखडली होती*. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तिच्या वडिलांनी शिवसेना भवन गाठून आपली व्यथा श्री नितीन नांदगावकर ह्यांच्या समोर मांडली. *शिव आरोग्य सेना समन्वयक सचिव ,व आम्ही गिरगांवकर टीम सचिव मिलिंद वेदपाठक* ह्यांनी *श्री. हर्षल प्रधान* ह्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या स्तरावर पक्ष पातळीवर चर्चा करून मात्र २ दिवसांतच सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात निःशुल्क शस्त्रक्रिया यशस्वीपणें पार पडली. याकरिता श्री. गिरीश तळेकर यांनी मा. मुख्यमंत्री श्री. “*उद्धव बाळासाहेब ठाकरे*”, “जनता दरबारचे” आणि “*शिव आरोग्य सेनेचे” व आम्ही गिरगांवकर टीम* चे आभार मानले आहेत. संपूर्ण राज्यातील त्रासलेल्या जनतेंचे प्रश्न सोडवण्याकरीता *शिवसेना भवन* सदैव कटिबध्दच आहे. *पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे* ह्यांच्या आदेशाने *उपनेते श्री नितीन नांदगावकर* ह्यांचा जनता दरबार प्रत्येक बुधवारी सकाळी १० ते ६ ह्यावेळेत शिवसेना भवन येथे भरवण्यात येतो, ज्यात राज्यातील कानाकोपऱ्यातून त्रस्त जनता आपली कैफियत लेखी स्वरुपात देऊन आपल्या त्रासातून दिलासा मिळवून मोकळी होते. *दिनांक १८ जून रोजी १० वर्षीय कु. पर्णवी गिरीश तळेकर हृदय रोगाने त्रासलेली*, ह्या चिमुकलीचे उपचार सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात सुरू होते, मात्र सदर हृदयशस्त्रक्रिया *२,७५,०००/₹ ( पावणे तीन लाख ₹ )करीता ५ महिन्यांपासून रखडली होती*. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तिच्या वडिलांनी शिवसेना भवन गाठून आपली व्यथा श्री नितीन नांदगावकर ह्यांच्या समोर मांडली. *शिव आरोग्य सेना समन्वयक सचिव ,व आम्ही गिरगांवकर टीम सचिव मिलिंद वेदपाठक* ह्यांनी *श्री. हर्षल प्रधान* ह्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या स्तरावर पक्ष पातळीवर चर्चा करून मात्र २ दिवसांतच सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात निःशुल्क शस्त्रक्रिया यशस्वीपणें पार पडली. याकरिता श्री. गिरीश तळेकर यांनी मा. मुख्यमंत्री श्री. "*उद्धव बाळासाहेब ठाकरे*", "जनता दरबारचे" आणि "*शिव आरोग्य सेनेचे" व आम्ही गिरगांवकर टीम* चे आभार मानले आहेत.