शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांचा भायखळा विधानसभेच्यावतीने शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांच्या हस्ते शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विधानसभा समन्वयक बबन गावकर,उपविभाग प्रमुख राम सावंत, उपविभाग संघटिका सोनम जामसुतकर,सहसंघटक सुर्यकांत पाटील,माजी नगरसेवक रमाकांत रहाटे, शाखाप्रमुख निंगापा चलवादी, रमेश रावल, सुहास भोसले, सलीम शेख,शाखा समन्वयक रमेश चेंदवनकर, इम्रान अन्सारी,उपशाखाप्रमुख मजीद चौगलेकर आदी उपस्थित होते.*