मुंबई प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेड पक्ष मुंबई बोरिवली जनसंपर्क कार्यालयात संभाजी ब्रिगेड पक्ष उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष शिवश्री तुशांत खंदारे यांच्या माध्यमातून चांदीवली विधानसभा महीला आघाडी अध्यक्ष पदी शिवमती संतोषी संजयकुमार त्रिमुखे यांची नियुक्त करण्यात आली*
यावेळी मुंबई अध्यक्ष शिवश्री.सुहास राणे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देऊन पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवमती.अंबिका अंकुश कदम आणि शिवश्री.दत्ता शेळके मुंबई सह-संघटक,शिवश्री.आकाश पांचाळ रायगड जिल्ह्या अध्यक्ष उपस्थित होते.